पुस्तकाचं मुखपृष्ठ नेटफ्लिक्सवरील 'स्ट्रेन्जर थिंग्स' या सिरीज ची आठवण करून देतं. कथा साधी, सरळ आणि लहान मुलांना आवडेल अशी आहे...
'सिनेमाची शाळा' या पुस्तकामुळे तुम्हाला चित्रपट निर्मितीची बाराखडी समजते आणि चित्रपटांकडे बघण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन मिळतो.
धारपांच्या लेखणीची धार या पुस्तकात अनुभवता येते. स्थल-काल वर्णनांनी वाचकांचे काळीज गोठवून ठेवण्यात हे पुस्तक यशस्वी ठरते.
त्याचप्रमाणे “आकाशात तरंगणारा डोळा” ही कथा विज्ञानाच्या तार्किक आधारावर बांधलेली असून गूढ वातावरण निर्माण करते.
आजचं मराठी साहित्य वाचायचं असेल आणि आपल्या समाजमान्य पूर्वग्रहांना तपासून पाहायचं असेल, तर नक्की वाचा 'ब्लॉगच्या आरशापल्याड.’
ती विलक्षण गंभीर झाली होती, कोणत्यातरी तणावाखाली होती. तिचा मूड संसर्गजन्य होता. आम्ही उभे होतो ती जागा जराशी अंधारातच होती.
सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा ‘बंडू’ त्यांना नगरमध्ये शाळेत असताना भेटला, कॉलेजमध्ये एकाच ग्रुपमध्ये नाटकं सादर करताना त्यांचं प्रेम जुळलं आणि...
हे पुस्तक न वाचता शेअर बाजारात उतरणे म्हणजे पॅराशूट न बांधता विमानातून उडी मारणे.
राजसत्तेचा विद्यार्थी म्हणून सलीमला अकबर दरबारात सर्वोच्च स्थान होते. अकबर स्वतः चौदाव्या वर्षी बादशहा झाल्याने, त्याने आपल्या किशोरवयीन शहजाद्यांना..
मध्य भारतातील एका विशाल अरण्यात असलेल्या सात वानर टोळ्यांपैकी एक, 'मुडा' वानर आणि त्याची टोळी. सीमेलगतच 'लालबुड्या' ची टोळी असल्यामुळे...
गावात दुष्काळ पडतो, आणि पाहता पाहता पूर्ण गाव विस्कटून जाते. उरतात फक्त उजाड आणि ओसाड पडलेली घरं. एकाच बैठकीत वाचून संपवता येईल अशी ही कादंबरी.
शेवटी, सावित्रीचं काय झालं? तो आला का? त्यांच्या गोष्टीचं पुढे काय झालं? या पत्रांचा शेवट काय झाला? असे एक ना अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात.
'टाटा' हे नाव न ऐकलेली व्यक्ती कदाचित भारतात शोधून सापडणार नाही. भारतीयांसाठी 'विश्वास' या शब्दाचा समानार्थी 'टाटा' हा शब्द आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात भाग्याचा दिवस उगवतोच. तसाच तो चार्लीच्याही आयुष्यात उगवला. एका पात्रासाठी दिग्दर्शकाने त्याला विनोदी पोशाख करण्यास सांगितले.
गरीबी आणि श्रीमंती यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आयुष्यभर काम करण्याचा वडिलांना दिलेला शब्द, जेलमधील दहा दिवसांचे अनुभव यांनी त्यांना खूप काही शिकवलं.
एकाच घराण्यातील चार पिढ्यांची गोष्ट सांगणारी द्विखंडीय कादंबरी म्हणजेच ‘तुंबाडचे खोत’. तुंबाड हे गाव जरी वास्तविक असले तरी...
यमुनाबाई आणि विनायकराव हे कादंबरीतील सुधारक विचारसरणीचे पात्र असून, त्यांच्या संवादांमधून पुनर्विवाहाविषयीची विविध मतमतांतरे लेखकाने मांडली आहेत.
इतर लेखक गोडी-गुलाबी कथासंग्रह, काव्यसंग्रह लिहित असताना, अनिल अवचट वेगळ्या धाटणीचे विषय हाताळताना दिसतात.
अत्यल्प खर्चात आणि कमीत कमी वेळेत व्हिडिओ कसे बनवायचे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोचवायचे याविषयी आधारित आहे.
अंदमानातील यातनामय जीवन आणि सुंदर, तरल प्रेमकथा सावरकरांनी अशा प्रकारे गुंफली आहे की त्यामधून एका उच्च दर्जाच्या लेखकाचे, कवीचे दर्शन होते.